मला सप्रेंच्या भाजणीच्या चकल्या खूपच आवडल्या. एकदम पारंपरिक भाजणी असल्यामुळे चकल्या खूप चविष्ट आणि खुसखुशीत होत्या. त्याच बरोबर त्यांचा इतर दिवाळीचा फराळ देखील तेवढाच चविष्ट आणि रुचकर असतो.

Login

forgot your password?

OR