माझा Sapre Foods च्या बोरिवली outlet ला जाण्याचा योग आला , अस्सल मराठमोळे पदार्थ वाहह्ह... 👌गरमागरम तुपाची धार सोडलेले उकडीचे मोदकगरमागरम कोथिंबीर वडी, बटाटा वडा, भाजणी थालीपीठ, साबुदाणा वडा, पियुष, कोकम सरबत आणि असे बरेच पारंपारिक मराठामोळे पदार्थ खाण्याचा मोह आवरला नाही 😊😇 तर मला कोथिंबीर वडी फ्रँकी भारी आवडली इंडो - वेस्टर्न टच पण पदार्थ 👌👌👌👌