महाराष्ट्रामध्ये कोणताही सण हा गरमागरम खमंग पुरणपोळी शिवाय अपूर्ण वाटतो.


बरोबर ना?


अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो! आणि अश्या मोठ्या सणादरम्यान जेवणात पुरणपोळी असेल तर वाह क्या बात!

मुंबईमध्ये पुरणपोळी म्हटलं कि सप्रे हे नाव हमखास उच्चारलं जातं.


जर तुम्ही अक्षय्य तृतीया साठी खास गोड पक्वान्नांचा विचार करत असाल तर , तर सप्रे ह्यांची पुरणपोळी ह्यापेक्षा उत्तम पर्याय असूच शकत नाही.खास घरगुती पद्धतीने तयार केलेली सप्रे पुरणपोळी हि एक पारंपरिक पुरणपोळी आहे .ह्या पोळीत वापरलेले सर्व जिन्नस हे उत्तम प्रतीचे आणि नीट पारखून निवडलेले आहेत, त्यामुळे चवीत नेहमी तोच हवाहवासा एकसारखेपणा जाणवतो.

सप्रेंची पुरणपोळी बनवण्याची पद्धत हि सुद्धा पारंपरिक आणि घरगुती आहे. पुरणपोळी साठी लागणारे जिन्नस चणाडाळ, गुळ, मैदा, गहू पीठ आणि वेलची जायफळ खास पारखून घेतले जातात.

सप्रे येथे पुरणपोळी हि शिजवलेल्या चणाडाळीत, उत्तम प्रतीचा गूळ, जायफळ, वेलची घालून मंद आचेवर एकत्र ढवळून घट्ट मिश्रण करून घेतले जाते हे मिश्रण नंतर पारंपरिक पद्धतीने पूर्ण यंत्रातून घोटून बारीक करून घेतले जाते आणि मग त्याची मैदा आणि गव्हाच्या मळलेल्या पिठात भरून गोल पोळी लाटली जाते आणि छान फुलून येई पर्यंत शेकली जाते.


सप्र्यांची पुरणपोळी हि मुंबईची #१ पुरणपोळी ह्या नावाने ओळखली जाते.हि पुरणपोळी मुंबईत 3०० पेक्षा अधिक दुकानात आणि 150 पेक्षा अधिक हॉटेल्स मध्ये उपलब्ध आहे. काही निवडक दुकानांची लिस्ट - Shops येथे आहे.  


तसेच वेबसाइट आणि अँप वरून देखील ऑनलाईन ऑर्डर केली जाते. www.saprefoods.com/

मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा - Saprefoods App 


सप्र्यांकडून सणावारांदरम्यान स्पेशली होळी साठी दरवर्षी ७०,००० पुराणपोळ्यांची ऑर्डर हमखास पुरवली जाते. ह्या ऑर्डर्स ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या असतात.


अशी हि घरगुती लुसलुशीत सप्रे पुरणपोळी अक्षय्य त्रितिया करीत जरूर मागवा आणि चाखून पहा.


ऑर्डर करण्यासाठी - https://saprefoods.com/puranpoli वर क्लिक करा आणि घरपोहोच डिलिव्हरी मिळवा.


कॉल वरून ऑर्डर देण्यासाठी ९८०८ ०४४ ०४४ वर कॉल करा.
व्हाटसअँप वर ऑर्डर देण्यासाठी - ९८२०६ ५६०१४ ह्या क्रमांकावर संपर्क साधा.

Login

forgot password?