गोड शंकरपाळे हा एक कुरकुरीत, खुसखुशीत तळलेला पदार्थ आहे.
असे हे गोड शंकरपाळे दिवाळी फराळाचा देखील एक भाग आहेत .
चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. सगळ्या वयोगटाच्या लोकांचा हा आवडता पदार्थ आहे.
सप्रे येथे पिठी साखर आणि हायड्रोजनेटेड वनस्पती तेल एकत्र मिसळले जाते . त्यात हळूहळू मैदा आणि चवीसाठी मीठ घातले जाते. त्याचे घट्ट पीठ मळून गोळे बनवले जातात. या पिठाचे लहान गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून त्याला शंकरपाळ्याच्या आकारात काचले जाते आणि गरम तेलात तळून घेतले जाते.
Sweet Shankarpale is a crispy, crunchy fried snack.
Tasty snack is part of Diwali faral too. Loved by all age groups, this snack is good to go with tea, as a picnic snack, kid`s tiffin and munching snack.
At Sapre`s we mix powdered sugar and Hydrogenated Vegetable Oil together and mix it well. Best quality maida is slowly added to it with salt added for taste. Kneaded into a tight dough and roties are made and cut into diamond shape and then fried it in Hydrogenated Vegetable Oil till golden brown and crunchy.
Typical Values per 100 grams | ||
Energy | 489 kcal | |
Protein | 5 g | |
Total Fats | 23.9 g | |
Total Carbohydrates | 63.5 g | |
Sugar | 29.4 g |
Shelf Life | 80 Days | |
Availability (weight) | 180 g |
Submit Review