Rajgira Laddu / राजगिरा लाडू (90 g)
Rajgira Laddu / राजगिरा लाडू (90 g)
Rajgira Laddu / राजगिरा लाडू (90 g)
Rajgira Laddu / राजगिरा लाडू (90 g)

Rajgira Laddu / राजगिरा लाडू (90 g)

राजगिरा लाडू / अमरंथ लाडू या मध्ये फायबर अधिक असते आणि वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पदार्थ आहे. राजगिरा हाडे, स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यास उपायकारक आहे .

सर्व वयोगटातील लोकांसाठी आणि उपवासा साठी सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ.

सप्रे येथे आम्ही राजगिरा फुटे पर्यंत फुलवतो आणि मग ते वितळलेल्या गूळात घालून व वेलची पावडर घालून लाडू वळले जातात. हाताने बनवलेले हे लाडू दीर्घकाळ फ्रेश राहतात.


Rajgira Laddu / Amaranth Laddu are high on fiber and best for weight loss.

They strengthen bones, muscles and improves heart health.

Best healthy snack for all age groups and people on fasting.

At Sapre`s we roast Rajgira / Amaranth till the granules burst and then add it into melted jaggery and flavor with cardamom powder. These handmade Rajgira Ladoo / Rajgira laddus retains the freshness and taste for longer period

40.00


Login

forgot password?