Mahalaxmi Chivda/ महालक्ष्मी चिवडा (180 g)

महालक्ष्मी चिवडा हा मसालेदार, कुरकुरीत,चटकदार आणि चवदार पदार्थ आहे जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो.

टिफिनमध्ये , चहासह आणि पिकनिकमध्ये खाण्यासाठी उत्कृष्ट पदार्थ. सप्रे येथे आम्ही पोहे (फ्लॅटन राईस ) वापरतो आणि ते रिफाईंड तेलात तळले जातात.

तळलेले शेंगदाणे, भाजलेले चणा डाळ (डाळिया), तिळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लाल तिखट , इतर मसाले आणि मीठ असे जिन्नस एकत्र करून चिवडा बनवला जातो

Mahalaxmi Chivda is a spicy, crunchy, tangy & tasty snack loved by all age groups.

Great Snacks with tea, in tiffin and also picnics.

At Sapre`s we use poha (flatten rice) and fry it in refined oil. Other ingredients like fried peanuts, roasted chana daal (daaliya), dry coconut slices, sesame seeds, green chilies, curry leaves, and some red chili powder along with spices and salt are mixed well to prepare this tasty Mahalaxmi chivda.

90.00

Login

forgot password?