Puffed Poha Chivda / फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा

फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा (जैन चिवडा) पोहापासून बनवलेला चटपटीत कुरकुरीत पदार्थ आहे .

दिवाळीसारख्या उत्सवांमध्ये खास बनवला जाणारा हा चिवडा प्रत्येक वयोगटातील लोकांच्या पसंतीचा पदार्थ आहे .

फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी, सप्रे आम्ही जाड पोहे / दगडी पोहे वापरतो व त्याला फुलवून घेतले जाते.

मग फोडणी तयार केली जाते त्यात रिफाईंड तेल, डाळं, शेंगदाणे, सुक्या नारळचे काप,हिरवी मिरची आणि चवीसाठी काही खास सुके पावडर मसाले घातले जातात.

Puffed Poha Chivda / Dagdi Poha Chivda / Jain Chivda is a non-fried healthy snack made up with flattened rice i.e Poha.

This low-calorie healthy tea time snack is also preferred during festivals like Diwali.

A favorite snack of every age group!

To make this Jain Chivda / Puffed Poha Chivda / Dagdi Poha Chivda, at Sapre`s / Sapre Foods we use thick poha / stone poha and put it into the furnace to puff it well.

Then the tempering is prepared to add refined oil, mustard seeds, roasted chana daal (daaliya), peanuts, dry coconut slices, sesame seeds, green chilies, and some powder spices for flavors The tempering is then mixed well with puffed poha.

90

Login

forgot password?