Miri Wafers/ मिरी वेफर्स (150 g)
Miri Wafers/ मिरी वेफर्स (150 g)

Miri Wafers/ मिरी वेफर्स (150 g)

मिरी वेफर्स हे कच्ची केळी आणि मिरी पावडर वापरून बनवलेला एक कुरकुरीत, चटकदार पदार्थ आहे.

हा प्रत्येक वयोगटाला आवडणारा मसालेदार पदार्थ आहे. मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये, चहासह, पार्ट्यांमध्ये, आणि सहलीसाठी मिरी वेफर्स ला नेहमीच पसंती असते.

सप्रे येथे आम्ही मिरी वेफर्स बनविण्यासाठी कच्ची केळी वापरतो. केळ्यांची सालं काढून झाल्यावर त्यांना विशिष्ट आकारात कापले जाते. नंतर गरम तेलात तळून घेतले जाते आणि काळीमिरी पावडर, आमचूर पावडर आणि काळे मीठ त्यावर शिंपडले जाते.

Miri Wafers / Miri Banana Wafers is an interesting deep-fried snack recipe made with raw banana and black pepper.

It is a spicy and salty snack liked by every age group.

It goes well in kid`s tiffin, with tea, at parties, and for picnics.

At Sapre`s we use the best quality raw bananas to make these Miri Banana Wafers /Miri wafers. The bananas are sliced in particular shape and size after peeling their skin off. The slices are then fried in hot oil and black pepper powder, mango powder, and black salt are sprinkled over the fried chips.

90.00


Login

forgot password?