खजूर लाडू हा अतिशय चविष्ट खजूर पासून बनलेला गोड पदार्थ आहे. त्यात फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त आहे.
या लाडूंमध्ये खजुराचा नैसर्गिक गोडपणा आहे आणि कोणत्याही वयोगटासाठी चांगला खाऊ आहे.
सप्रे मध्ये आम्ही उत्कृष्ट दर्जाचे खजूर वापरतो आणि त्यातल्या बिया काढून स्वच्छ करतो आणि नंतर भाजलेल्या शेंगदाणा पावडरसह एकत्र करतो आणि नंतर लाडू तयार करतो.
.
Khajur Laddu / Khajurache Ladu is a wholesome snack made up of very healthy and tasty Khajur / Dates.
It is high in fiber, iron, potassium, copper and other nutrients.
Khajur Laddu inherits the natural sweetness of dates.
It is a perfect snack for any and every age group.
At Sapre`s we use best quality deseeded Khajur / Dates and then mix with roasted groundnut powder and then laddus are shaped.
Typical Values per 100 grams | ||
Energy | 408 kcal | |
Protein | 9.2 g | |
Total Fats | 14.36 g | |
Total Carbohydrates | 60.3 g | |
Sugar | 6 g |
Shelf Life | 60 Days | |
Availability (weight) | 200 g |
Submit Review