Sandwich Shankarpale / सँडविच शंकरपाळे (200 g)

सँडविच शंकरपाळे कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थ आहे.

गोड, तिखट, मसालेदार असे हे सँडविच शंकरपाळे मुलांसाठी डब्या मध्ये, किटी पार्टीजसाठी, ड्रिंक्स पार्टीजसाठी आणि चहाच्या वेळी नाश्ता म्हणून एक उत्तम पदार्थ आहे हिरवी चटणी, मेयोनिज, टोमॅटो केचअप आणि अगदी आंबटगोड चटणी सोबतही हे खाता येतात.

सप्रे येथे बेसन, तिखट, मीठ, आमचूर पावडर, हिंग, पिठी साखर आणि पाणी एकत्र करून घट्ट मिश्रण तयारकेले जाते . हे मिश्रण मैद्याच्या पोळीवर पसरविले जाते, दुसऱ्या मैद्याच्या पोळीने त्याला झाकून त्याचे शंकरपाळे काचले जातात आणि ते कुरकुरीत होईपर्यंत गरम तेलात तळून घेतले जातात.

Sandwich Shankarpale is a crispy fried snack. It has mixed tastes - sweet, tangy, spicy, and salty.

Best for kid`s tiffin, for kitty parties, drink parties, and a tea time snack as well.

Sandwich Shankarpale is enjoyed with different dips like green chutney, mayonnaise, tomato ketchup, and tangy chutney.

At Sapre`s / Sapre Foods, we mix besan, chili powder, salt, amchur powder, asafoetida, powdered sugar, and water together to form a thick paste. We spread this paste on the maida roti and cover it with another maida roti. After cutting these roties into diamond shapes we fry them in hot oil till crunchy

90.00

Login

forgot password?