शक्तिवर्धक डिंक लाडू हे कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम चा भरपूर स्रोत आहेत जे तुमच्या हाडांना मजबूती देतात.
लहान मुले, प्रौढ आणि बाळंतीण स्त्रिया ह्यांच्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर ठरतात.
हे लाडू 2 महिन्या पर्यंत टिकतात. सप्रे येथे सुकं खोबरं, खारीक, गूळ, डिंक ,खसखस अश्या विविध पौष्टिक घटकांना योग्य प्रमाणात मिसळून हे लाडू बनवले जातात.
Healthy and nutritious Dink Laddu / Gond ke laddu (edible gum) is a rich source of calcium and magnesium which strengthens the bones.
This laddu is beneficial for children, adults and postnatal/lactating women.
These laddus last up to 2 months.
The ladus at Sapre`s are made by mixing appropriate amount of various nutrients like dried coconut, dry dates, jaggery, edible gum (dink), poppy seeds etc.