Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा
Poha Chivda / पोहा चिवडा

Poha Chivda / पोहा चिवडा

पोहा चिवडा हा खमंग कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे.महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दिवाळीत फराळात ह्याचा समावेश असतो.

पोहा हा आयर्न, कार्ब्स अँड व्हिटॅमिन बी ने संपूर्ण असा घटक आहे.

पिकनिक, शाळेतला खाऊ आणि चहा सोबत टाईम पास म्हणून पोह्याचा चिवडा आवडीने खाल्ला जातो.

सप्रे मध्ये हा चिवडा बनवताना पातळ पोहे ( नायलॉन पोहा) तेल मीठ व हळद घालून भाजून घेतले जातात, त्या मध्ये तळलेले शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप, डाळं घालून वरून डाळं जिरे मिरची कढीपत्ता मीठ हळद अशी फोडणी दिली जाते. त्यात आमचूर, पिठी साखर व हिंग घालून सगळे मिश्रण एकत्र केले जाते.


Poha Chivda is a deliciously crunchy salty dish.

In Maharashtra, it is mainly included in Diwali Faral.

Poha is rich in Iron, Carbs and Vitamin B.

Poha Chivda is a favorite passtime snack for picnics, school meals and with tea.

In making this Pohe ka Chivda at Sapre`s we use thin (nylon) poha . Pohas are roasted with oil,salt and turmeric.The tempering is prepared adding refined oil,different ingredients like fried peanuts, dry coconut slices, daaliya (roasted chana daal), mustered seeds, jeera, green chili and curry leaves along with amchoor, powdered sugar and asafetida. The tempering is then mixed well with roasted poha.

Order best quality Poha chivda onlinefrom Sapre`s / Sapre Foods Now !


90


Login

forgot password?