मकई चिवडा / मक्याचा चिवडा किंवा कॉर्न चिवडा हा फुलवून तळलेले कॉर्न फ्लेक्स पासून बनवला जातो.
ह्या सुपर कुरकुरीत आणि सुपर चवदार पदार्थामध्ये उच्च लोह, प्रथिने आणि कमी ग्लूटेन असते.
डायबेटिक व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट स्नॅक्स आहे. सप्रे येथे आम्ही कच्च्या कॉर्न फ्लेक्सचा वापर करतो आणि त्यांना फुलवून मग रिफाईंड तेलात तळून घेतले जाते.
मग फोडणी तयार केली जाते त्यात रिफाईंड तेल, डाळं, शेंगदाणे, सुक्या नारळचे काप, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि चवसाठी काही खास सुके पावडर मसाले घातले जातात.
Makai Chivda / Makyacha Chivda or Corn Chivda is made up of puffed & fried corn flakes.
A crunchy and super tasty snack that contains high iron and protein and is low in gluten, Makyacha Chivda is best for diabetic people.
At Sapre`s, we use raw corn flakes and puff them and then fry them in refined oil.
Then tempering is added using refined oil, mustard seeds, roasted chana daal (daliya), peanuts, dry coconut slices, sesame seeds, green chilies, and some powder spices for flavors
Typical Values per 100 grams | ||
Energy | 551 kcal | |
Protein | 5.8 g | |
Total Fats | 35 g | |
Total Carbohydrates | 53.2 g | |
Sugar | 13.8 g |
Shelf Life | 80 Days | |
Availability (Weight ) | 180 g |
Submit Review