Khari Bundi / खारी बुंदी (150 g)
Khari Bundi / खारी बुंदी (150 g)
Khari Bundi / खारी बुंदी (150 g)
Khari Bundi / खारी बुंदी (150 g)
Khari Bundi / खारी बुंदी (150 g)
Khari Bundi / खारी बुंदी (150 g)

Khari Bundi / खारी बुंदी (150 g)

खारी बुंदी हा बेसनपासून बनवलेला एक कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे.

बुंदी रायता बनवण्यासाठी देखील यांचा उपयोग करू शकतो .

तसेच कढी , जलजीरा, चाट आणि इतर अनेक पदार्थांमध्ये घालून त्यांची लज्जत वाढवता येते .

बुंदी बनवण्यासाठी आम्ही सप्रे येथे बारीक बेसन वापरतो. बुंदी तयार करण्यासाठी बेसन,पाणी व मीठ घालून घोळ बनवला जातो त्याला झारी च्या साहायाने तेलात टाकले जाते आणि बुंदी तळल्या जातात.

Khari Bundi / Khari Boondi / Namkeen Bundi is deep fried snack made with besan.

This crunchy snack can be added in curd for raita, curry, jaljeera, chats and many other dishes.

At Sapre`s we use fine gram flour / besan to make bundi. Besan batter, prepared with salt and water is poured in hot oil through zara (perforated ladle) to form bundi.

70.00


Login

forgot password?