Methi Shankarpale / मेथी शंकरपाळे (180 g)

मेथी शंकरपाळे कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ आहे. चवदार तळलेले मेथी शंकरपाळे मेथीच्या पाल्यापासून बनवलेले आहेत .

याचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

सप्रे येथे आपण मेथी शंकरपाळे तयार करण्यासाठी ताजी मेथीची पाने, मैदा, मीठ, हायड्रोजनेटेड वनस्पती तेल एकत्र करून घेऊन पिठाचा गोळा तयार करून घेतो. नंतर त्याच्या पोळ्या लाटून कापून घेतल्या जातात आणि गरम तेलात तळल्या जातात.

Methi Shankarpale / Fenugreek Shankarpara is crunchy, namkeen snack.

As name suggests, this tasty fried snack is made up with methi leaves.

Methi Shankarpale is a healthy snack that reduces risk of diabetes and helps weight loss.

At Sapre`s we use fresh fenugreek leaves with maida, salt,Hydrogenated Vegetable Oil to form a dough. Then the roties are made and cut into diamond shapes and fried in hot oil.

100.00

Login

forgot password?