Lasun Sev / लसूण शेव
Lasun Sev / लसूण शेव
Lasun Sev / लसूण शेव
Lasun Sev / लसूण शेव
Lasun Sev / लसूण शेव
Lasun Sev / लसूण शेव

Lasun Sev / लसूण शेव

Sev

लसूण शेव हा मसालेदार चवदार आणि कुरकुरीत पदार्थ आहे. दिवाळी फराळामधील एक पदार्थ म्हणजे लसूण शेव.

चहा सोबत, गप्पा रंगलेल्या असताना आणि सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंकस सोबत हा आवडीने खाल्ला जातो . सर्व वयोगटातील लोकांना लसूण शेव आवडते.

सप्रे येथे आपण लसूण पेस्ट तयार करून ती बारीक बेसन पीठ, मीठ, तिखट आणि पाणी मिसळून पिठाचा गोळा तयार केला जातो . हा गोळा पारंपारिक शेव गाळ्याच्या मशीन (सोर्या) मध्ये घातला जातो आणि शेव तयार होतात ते गरम तेलामध्ये तळून घेतले जातात.

Lahsun Sev/ Lasun Shev / Garlic Sev is spicy tasty and crunchy snack item.

This is one of the festival snack. Favorite of all age groups, it goes well with tea, while chit chatting and in parties..

At Sapre`s / Sapre foods we use fine besan flour, salt, red chili powder and water along with finely grated garlic paste to form a dough. This dough goes in to traditional sev making machine (Sorya) and sev are formed and fried in hot refined oil.

Order Lahsun Sev  / Lasun Shev / Garlic Sev from Sapre`s / Sapre Foods now!

100


Login

forgot password?