Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)
Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)
Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)
Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)
Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)
Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)

Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)

क्रश चिक्की/ शेंगदाणा चिक्की/ पीनट चिक्की ही प्रथिने समृध्द असून यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे.

अख्ख्या शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा ही चिक्की खाताना अनुभवता येतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा ही चिक्की खाल्ली जाते .

सप्रे पदार्थांमध्ये आम्ही उत्कृष्ट प्रतीचे शेंगदाणे वापरतो आणि त्याचे साल वेगळे होईपर्यंत भाजून घेतो. नंतर कढईत गूळ घालून जायफळ पावडर घालून मिश्रण पाटावर लाटून त्याच्या वड्या पडल्या जातात.

Crush Chikki / Crushed Peanut Chikki is made out of crushed Shengdana / Peanut.

It is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is beneficial for heart.

Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.

At Sapre`s / Sapre Foods we use best quality Peanuts / Groundnut and roast them brown until skin separates. The well-roasted peanuts are then coarsely grounded into powder and mixed with jaggery and nutmeg powder. The mixture is rolled over wooden plank and cut into squares.

40.00


Login

forgot password?