Salty Shankarpale / खारे शंकरपाळे
Salty Shankarpale / खारे शंकरपाळे
Salty Shankarpale / खारे शंकरपाळे
Salty Shankarpale / खारे शंकरपाळे
Salty Shankarpale / खारे शंकरपाळे
Salty Shankarpale / खारे शंकरपाळे

Salty Shankarpale / खारे शंकरपाळे

कुरकुरीत खारे शंकरपाळे सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. हा चहाचा सर्वोत्कृष्ट साथीदार आहे.

चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे.

सप्रे येथे योग्य प्रमाणात मैदा, मीठ आणि जिरे एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून हलक्या हाताने घट्ट पीठ मळून घेतले जाते. या पिठाचे लहान गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून त्याला शंकरपाळ्याच्या आकारात काचले जाते आणि गरम तेलात तळून घेतले जाते.

Salty / Namkeen Shankarpale is fried crunchy and salty snack liked by all age groups.

This is best tea time partner, good for kid`s tiffin as well as picnic snack.

At Sapre`s we use all purpose flour in proportion to salt and jeera / cumin seed. All ingredients are mixed well and tight dough is made adding water gently. Taking small balls out of this dough we make rotis and cut them in diamond shapes and fry in hot oil.

90


Login

forgot password?