Tikhat Sev / तिखट शेव
Tikhat Sev / तिखट शेव
Tikhat Sev / तिखट शेव
Tikhat Sev / तिखट शेव
Tikhat Sev / तिखट शेव
Tikhat Sev / तिखट शेव

Tikhat Sev / तिखट शेव

Sev

तिखट शेव हा मसालेदार आणि कुरकुरीत असा दिवाळीच्या फराळापैकी एक पदार्थ आहे.

अत्यंत खमंग अशी ही शेव चहा सोबत, चाट रेसिपीचा एक भाग आणि गार्निशिंग साठी सुद्धा वापरता येतात.

सप्रे येथे आपण बारीक बेसन पीठ, मीठ, तिखट आणि पाणी मिसळून पिठाचा गोळा तयार केला जातो . हा गोळा पारंपारिक शेव मशीन (सोर्‍या) मध्ये घातला जातो आणि शेव तयार होते ती गरम तेलामध्ये तळून घेतली जाते .

Tikhat Sev / Tikhi Sev is spicy and crunchy Diwali snack item.

It is a tea time snack, part of chat recipes and a garnishing agent too.

At Sapre`s we use fine besan flour, salt, red chili powder and water to form a dough. This dough goes in to traditional sev making machine (Sorya) and sev are formed and fried in hot refined oil.

90


Login

forgot password?