Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)
Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)

Farali Chivda/ फराळी चिवडा (150 g)

फराळी चिवडा हा बटाट्या पासून बनवलेला एक नमकीन पदार्थ आहे.

ह्याला उपवासाचा चिवडा म्हणून पण ओळखतात. हा चिवडा कर्बोहैड्रेट, आणि आयर्न म्हणजे लोह ह्यांचा उत्तम स्रोत आहे.

सप्रे येथे हा चिवडा बनवताना बटाटे धुवून किसून घेतले जातात.

हा किस रिफाईंड ऑइल मध्ये तळून घेऊन त्यात तळलेले शेंगदाणे, मिरची,कडीपत्ता,जिरे आणि वरून पिठी साखर घालून मिक्स केले जाते


Farali Chivda is a crunchy, sweet and salty dish made from potatoes.

It is also known as fasting Chivda/ Upvas Chivda.

This Farali chivda is a good source of carbohydrates and iron, keeping energy intact during fasting.

At Sapre`s, we wash and grate the best quality potatoes. These grated potatoes are then deep fried in refined oil and mixed with fried peanuts, chili, curry leaves, cumin seeds and powdered sugar on top to make best quality Farali Chivda.

90.00


Login

forgot password?