Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)

Diet Chivda/ डाएट चिवडा (150 g)

डाएट चिवडा हा फुलवलेले पोहे आणि शेव ह्याचे मिश्रण करून केलेला एक उत्तम पदार्थ आहे .

कमीत कमी कॅलरीज असलेला हा एक हेल्दी पदार्थ इतर तेलकट बटाटा चिप्स, फ्राय इत्यादीं पदार्थाना एक उत्तम पर्याय आहे.

डाएट चिवडा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आहे .

हा चिवडा बनवण्यासाठी आपण सप्रे येथे जाडा पोहा / दगडी पोहा (फ्लॅटन राईस ) वापरतो.

हे पोहे भट्टी किंवा मशिनमध्ये घालून फुलवून घेतले जातात आणि मग त्यात पिवळ्या रंगाचे शेव ( सप्रे मेड ) आणि मीठ योग्य प्रमाणात मिसळतात.

Diet Chivda is a mixed snack made up with puffed poha and sev.

It contains fewer calories. It is a healthier alternative to conventional snacks such as potato chips, fries etc. It is

Popular snack in every age groups.

At Sapre`s we use Jada Poha / Dagdi poha (Flattened rice) to make this Diet Chivada.

We roast it in Furnace or in machine to puff the poha well and then the other ingredients mixed with it like yellow sev (off-course our home made) & salt.

65.00


Login

forgot password?