गोड बूंदी हे मधुर मिष्टान्न आहे जे मुख्यत: बेसनपासून बनविलेले असते.
लोह, प्रथिने आणि खनिजयुक्त गोड बुंदी अशक्तपणा टाळण्यास मदत करतात आणि चयापचय वाढवतात.
हे मिष्टान्न म्हणून खाल्ले जाऊ शकते किंवा खीर सारख्या भारतीय पक्वानांमध्ये देखील वापरता येते.
प्रसाद म्हणून देखील याचा उपयोग केला जातो.
सप्रे येथे आम्ही उत्तम प्रतीची चणा डाळ वापरतो आणि त्याचे भरडून बारीक बेसन बनवतो. हायड्रोजनेटेड वनस्पती तेलात तळून ह्या बेसना पासून बुंदी बनवल्या जातात. साखर, पाणी आणि केशर मिसळून साखरेचा पाक बनवून त्यात ह्या बुंदी भिजवून ठेवल्या जातात. पाक पिऊन तृप्त झालेल्या ह्या बुंदी वेलची पूड घालून तयार होतात.
Sweet Bundi is delicious dessert made up mainly from gram flour/ besan.
Rich in iron, protein & other minerals, and enhances metabolism.
It can be enjoyed as dessert or can be used as toppings over Indian sweets like kheer.
At Sapre`s we use best quality chana daal and grind it to fine besan. We make bundis by frying it in hydrogenated vegetable oil . Sugar syrup is made by mixing sugar, water and Saffron extract. All bundis are soaked into this syrup and drained out for packing. Lastly a dash of Cardamom powder added to bundi for flavors before packing.
Typical Values per 100 grams | ||
Energy | 414.3 kcal | |
Protein | 4.96 g | |
Total Fats | 13.41 g | |
Total Carbohydrates | 68.44 g | |
Sugar | 45.12 g |
Shelf Life | 5 Days | |
Availability (weight) | 200 g |
Submit Review