तीळ चिक्की हा व्हिटॅमिन बी, अँटी ऑक्सिडेंट्स , फायबर , प्रोटिन्स ह्यांनी परिपूर्ण असा पदार्थ आहे.
खायला अतिशय कुडकुडीत आणि चवीला उत्तम अशी ही चिक्की लहान मुलांना डब्ब्यात खाऊ म्हणून तसेच प्रौढ किंवा वयस्क ह्यांना मधल्या वेळेत एनर्जी बार म्हणून उत्तम ठरते .
Sesame / Til Chikki is a snack full of Vitamin B, Antioxidants, Fiber & Protein.
Chikki is enjoyably crunchy and awesomely tasty as well.
Kids enjoy it in their snack time and it is a source of energy for all age people.