अस्सल महाराष्ट्रीयन भाजणी चकली खायला अगदी कुरकुरीत, खमंग, चविष्ट आहे. विविध डाळींनी युक्त अशी ही पौष्टिक चकली दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. The authentic Maharashtrian bhajani chakali is a crunchy, delicious and tasty snack. A nutritious chakali with various pulses is one of the main menu of Diwali faral. These chakalis last longer due to the well-roasted bhajani.

खारी बुंदी हा बेसनपासून बनवलेला एक कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे. बुंदी रायता बनवण्यासाठी देखील यांचा उपयोग करू शकतो . तसेच कढी , जलजीरा, चाट आणि इतर अनेक पदार्थांमध्ये घालून त्यांची लज्जत वाढवता येते . Khari Bundi / Namkeen Bundi is deep fried snack made with besan. This crunchy snack can be added in curd for raita, curry, jaljeera, chats and many other dishes.

भाकरवडी हा एक तळलेला कुरकुरीत, खमंग, चटकदार पदार्थ आहे. भाकरवडी ही मसालेदार, गोड, आंबट आणि तिखट अशी मिक्स चवीची आहे . ही चहा सोबत, मुलांना खाऊच्या डब्यामध्ये आणि पिकनिक साठी ही उत्तम पर्याय आहे. Bakarwadi is a traditional crispy snack, popular in Maharashtra. Due to the mix taste - spicy, sweet, salty and tangy, it is favorite snack of all age groups. It is enjoyed as a tea time snack, kids love it in their tiffin, a great munching snack as well as on picnics.

केळा वेफर्स हा कच्च्या केळ्यांपासून बनवलेला कुरकुरीत पदार्थ आहे. प्रत्येक वयोगटाला आवडणारा हा पदार्थ मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये , चहा सोबत, पार्ट्यांमध्ये, पेयांसह आणि सहलीसाठी उत्तम आहे . उपवासात लोक हे खाणे अधिक पसंत करतात. Kela Wafers is a crunchy deep fried snack recipe made with raw banana. A favorite evening munching snack liked by every age groups, it goes well in kid`s tiffin, with tea, in parties, and for picnics. During fasting, this is one of the favorite and preferred snacks.

मिरी वेफर्स हे कच्ची केळी आणि मिरी पावडर वापरून बनवलेला एक कुरकुरीत, चटकदार पदार्थ आहे. हा प्रत्येक वयोगटाला आवडणारा मसालेदार पदार्थ आहे. मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये, चहासह, पार्ट्यांमध्ये, आणि सहलीसाठी मिरी वेफर्स ला नेहमीच पसंती असते. Miri Wafers is an interesting deep fried snack recipe made with raw banana and black pepper. It is spicy and salty snack liked by every age group. It goes well in kid`s tiffin, with tea, in parties and for picnics.

Login

forgot password?