तिखट शेव हा मसालेदार आणि कुरकुरीत असा दिवाळीच्या फराळापैकी एक पदार्थ आहे. अत्यंत खमंग अशी ही शेव चहा सोबत, चाट रेसिपीचा एक भाग आणि गार्निशिंग साठी सुद्धा वापरता येतात. Tikhat Sev / Tikha Sev is spicy and crunchy Diwali snack item. It is a tea time snack, part of chat recipes and a garnishing agent too.

पिवळी शेव हा दिवाळीच्या फराळातील एक कुरकुरीत आणि चवदार पदार्थ आहे. पिवळी शेव ही चहासोबत तसेच सुखा भेल, सेव पुरी सारख्या चाट रेसिपी मध्ये देखील वापरली जाते. उपमा, पोहे अशा भारतीय न्याहारीच्या पाककृतींच्या सजावटी साठी देखील वापरली जाते. Yellow Sev is crunchy and tasty snack item. This is one of the festival snack. It is a tea time snack, part of chaat recipes like sukha bhel, sev puri and a garnishing agent for Indian breakfast recipes like upama and poha.

लसूण शेव हा मसालेदार चवदार आणि कुरकुरीत पदार्थ आहे. दिवाळी फराळामधील एक पदार्थ म्हणजे लसूण शेव. चहा सोबत, गप्पा रंगलेल्या असताना आणि सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंकस सोबत हा आवडीने खाल्ला जातो . सर्व वयोगटातील लोकांना लसूण शेव आवडते. Lasun Sev / Garlic Sev is spicy tasty and crunchy snack item. This is one of the festival snack. Favorite of all age groups, it goes well with tea, while chit chatting and in parties..

Login

forgot password?