दिवाळी टेस्टर पॅक ज्यात आहेत १० प्रकारचे खमंग स्वादिष्ट, चविष्ट खास महाराष्ट्रीयन दिवाळी फराळ पदार्थ. हा पॅक घ्या पदार्थांची चव बघा तुम्हाला नक्कीच आवडणार ह्याची खात्री. आम्ही तयार आहोतच तुमची दिवाळी फराळाची ऑर्डर घ्यायला. Diwali Taster Pack/ Diwali Faral which contains 10 types of delicious, tasty Maharashtrian Diwali Faral items. Take this pack and we are sure you will love it all. Order Diwali Faral Online From Sapre`s / Sapre Foods Now!

गोड आणि तिखट पदार्थांची मेजवानी म्हणजे स्टार्टर पॅक. खमंग, खुसखूषीत, चविष्ट असे विविध तयार पदार्थ जे चहा कॉफी सोबत, गप्पा गोष्टी, लहान मुलांचा खाऊ आणि काम करता करता सहज खाल्ले जातात. A Starter Pack is a feast of sweets and spicy snacks. Crunchy, delicious delicacies that are easily eaten with tea, coffee, Chit chatting , tiffin for kids and even while at work.

उपवासाला काय खाऊ हा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकासाठी खास उपवास पॅक. ज्यात आहेत उपवासावेळी खाल्ले जाणारे ५ पदार्थ जे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात. Upvas Pack / Upvas Padarth Pack is a combo of five fasting snacks. Healthy snack items keeps you energetic entire day.

खमंग खुसखुशीत दिवाळी फराळ पॅक खास आपल्या फॅमिली साठी. दिवाळी निमित्त एक हेल्थी आणि चविष्ट असा दिवाळी फराळ फॅमिली पॅक. दिवाळी भेट म्हणून हा पॅक एक उत्तम पर्याय. Delicious Diwali Faral Pack especially for your family. A healthy and tasty Diwali Faral Family Pack for Diwali. This pack is a great option as a Diwali gift too. Khamang Besan Ladu 200 g Dried coconut curry 200 g Crispy Bhajani Chakli 200 g Sweet Shankarpali 200 g Poha Chivda 200 g Tikhi Shev 200 g

खास सणांसाठी खास दिवाळी फराळ मेगा पॅक . चवदार दिवाळी फराळ जो वाढवेल आनंद प्रत्येक क्षणांचा, घडणाऱ्या विशेष गाठी भेटी, गप्पा टप्पा आणि गजालींचा. दिवाळी भेट म्हणून स्वादिष्ट आणि खुसखुशीत असा दिवाळी फराळ मेगा पॅक हा एक उत्तम पर्याय आहे. Diwali Faral Mega Pack for Bigger Celebrations. Tasty Diwali Faral that will increase the joy of every moment, special greetings-meetings, chit chatting and get together. A tasty and crispy Diwali Faral Mega Pack is a great option as a Diwali gift. Rava Ladu 200g Besan Ladu 200g Puffed Poha Chiwada 200g Poha Chiwada 200 g Salty Shankarpale 200g Sweet Shankarpale 200g Fresh Coconut Karanji 200g Dry Coconut Karanji 200g Bhajni Chakli 200g Tikha Shev 200g

Login

forgot password?