9808 044 044
info@saprefoods.com
Back
Home
Ready Packs
Sweet
Snack
Ladu
Shev
Chivda
Shankarpale
Chikki
Modak
Ready to Use
Bhajani
Essentials
Ready Combos
For India
For International
Ready to Cook
Hot n Spicy
Sweets
Bhakari Poli
Upwas
Chatani & Dips
Ready to Eat
Hot & Spicy
Upwas
Sweets
Bhakari / Poli
Wraps
Tea & Coffee
Events
0
Ready Packs - Traditional Maharashtrian Snacks Online | Sapre Foods
Ready Packs
Categories
Ready Packs
Ready Packs
Ready to Use
Ready Combos
Ready to Cook
Ready to Eat
Sub Categories
Sweet
Snack
Ladu
Shev
Chivda
Shankarpale
Chikki
Modak
Food Type
Food Type
Veg
Price Range
Reset
From
To
Apply
Sorting By:
select
Price: Low To High
Price: High To Low
Name: A To Z
Name: Z To A
Puranpoli / पुरणपोळी (2 pcs)
खुसखुशीत, मऊसूत, ताजी अस्सल मराठमोळी चवीची पुरणपोळी जिभेवर ठेवताच विरघळते. लहान थोर सगळ्यांची लाडकी पुरणपोळी साजूक तुपासोबत एक लाजवाब पक्वान्न आहे. कोणत्याही सण समारंभाला पुराणपोळीला नेहमीच पसंती असते.
Soft, fresh, authentic Maharashtrian delicacy - Puranpoli, that melts in your mouth. This is one of its flagship products of Sapre`s. A delightful combination of Puranpoli with pure ghee is everyone`s favorite and a special dish for any festival and celebration. Shelf life of Puranpoli is actually 5 days; refrigerate it to extend.
90
Add
Gulab Jamun / गुलाब जामुन (250 g)
गुलाब जामुन हे आटवलेल्या दुधापासून बनलेले एक भारतीय मिष्टान्न आहे. खोया व इतर जिन्नस वापरून बनविलेले सुंदर, मऊ, रसाळ, गोड, गुलाब जामुन सर्व सण, उत्सव आणि समारंभांसाठी एक परिपूर्ण मिष्टान्न आहेत.
Gulab Jamun is a milk-solid-based sweet from the Indian subcontinent. Lovely, soft, juicy, sweet balls made up of khoya and other ingredients. A perfect dessert for all festivals and celebrations! The shelf life of Gulabjam is 4-5 days, refrigerate it to extend.
175
Add
Fresh Coconut Karanji / ओल्या नारळाची करंजी (200 g)
ओल्या नारळाची करंजी ही महाराष्ट्रीयन पक्वान्नांपैकी एक महत्वाचे पक्वान्न आहे. नैवैद्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोणत्याही सण समारंभात अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही करंजी पंधरा दिवस ते एक महिना टिकते. Fresh Coconut Karanji / Olya Naralachi Karanji is very delicious and most liked Maharashtrian traditional sweet. This traditionally made Karanji lasts for fifteen days to one month.
190
Add
Karanji Dry coconut / सुक्या खोबऱ्याची करंजी
सुक्या खोबऱ्याची करंजी हा दिवाळीच्या सणा दरम्यान बनवला जाणारा अत्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत पारंपारिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. हायड्रोजनेटेड वनस्पती तेलात तळलेला हा पदार्थ मुलांसाठी खाऊच्या डब्यात, पाहुणचाराला तसेच चहा सोबत किंवा जेवणामध्ये गोड म्हणून अगदी सहज चालून जातो . Dry coconut karanji is a traditional Maharashtrian sweet specially made during Diwali festival. This crispy fried snack is best for kids in tiffin, perfect welcome sweet and can be a tea time partner.
175
Add
Ale Vadi/आले वडी (100 g)
आले वडी / आले कँडी /आले क्यूब हा गोड ,तिखट आणि चवदार तसेच औषधी गुणांनी संपूर्ण असा पदार्थ आहे. हे वेदना आणि जळजळ कमी करते, संधिवात, डोकेदुखी आणि मासिक पाळीच्या दुखण्यावर गुणकारी आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे एक नैसर्गिक पाचक आहे. हिवाळ्याच्या हंगामात खाण्यास सर्वोत्तम. Ale Vadi / Ginger Candy is sweet and spicy in taste and offers high medicinal benefits. It reduces pain and inflammation, making it valuable in managing arthritis, headaches, and menstrual cramps. A great natural digestive for all age groups, it is best recommended to consume in winter season. Shelf life of Ale Vadi is 10 days, refrigerate it to extend.
50
Add
Mysore Pak / म्हैसूर पाक (200 g)
म्हैसूरपाक हे म्हैसूर शहराचे खाद्यवैशिष्ट्य आहे. हा पदार्थ चण्याचे पीठ / बेसन आणि हायड्रोजनेटेड वनस्पती तेल वापरून तयार केला जातो . प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध असा हा पदार्थ सगळ्याच वयोगटांमध्ये प्रिय आहे.
Mysore Pak is a traditional sweet dish from the city of Mysuru, India. The sweet is made up of gram flour and hydrogenated vegetable oil. It is highly rich in Protein, Iron, Magnesium, Manganese, and other minerals.
100
Add
Fresh Coconut Vadi / Barfi / ओल्या खोबऱ्याच्या वड्या (250 g)
ओले खोबरे, साखर, ताजे दूध व वेलदोड्याची पावडर वापरून ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवल्या जातात . हि बर्फी ५ दिवस सहज टिकते. Fresh Coconut Vadi / Barfi/ Khobryachi Vadi is prepared using fresh coconut, sugar, fresh milk and cardamom powder. The mixture of fresh coconut, sugar, fresh milk and cardamom powder is cooked till it thickens and then set into a tray. Shelf life of Fresh Coconut Vadi is 5 days, refrigerate to extend.
170
Add
Gulpoli / गुळपोळी (2 pcs)
पारंपारिक पद्धतीने तयार केलेली गुळपोळी ही चवीला उत्तम त्याच बरोबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला गुळपोळीचे फार महत्व आहे. थकवा, सांधे दुखी आणि हाडांसाठी ही गुणकारी आहे.
Traditionally, Gulpoli is largely prepared by Maharashtrians during the Makar Sankranti festival. The main ingredient used in making are sesame seeds and jaggery. It helps to keep the body warm in winter and is beneficial over fatigue, joint pain, and bones. The shelf life of Gallipoli is actually 8 days; refrigerate it to extend.
120
Add
Paushtik Gulpapdi/ पौष्टिक गुळपापडी (250 g)
पौष्टिक गुळपापडी संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनलेली असते. व्हिटामिन बी ९ ने युक्त अशी ही गुळपापडी हाडं बळकट करण्यास उपयोगी ठरते. सर्व वयोगटांसाठी सर्वोत्तम मिष्टान्न आहे. Paushtik GulPapdi is made up of whole wheat flour. It is a great source of Vitamin B9 which helps in strengthening bones. This is one of the best dessert or even a snack for all age groups.
160
Add
Dry Gulab Jamun / ड्राय गुलाब जामुन (250 g)
ड्राय गुलाब जामुन हे आटवलेल्या दुधापासून बनलेले एक भारतीय मिष्टान्न आहे. खोया व इतर जिन्नस वापरून बनविलेले सुंदर, मऊ, रसाळ, गोड गुलाब जामुन सर्व सण, उत्सव आणि समारंभांसाठी एक परिपूर्ण मिष्टान्न आहे. Dry Gulab Jamun is milk solid based sweet from india. Lovely, soft, juicy, sweet balls made up of khoya and other ingredients. A perfect dessert for all festivals and celebrations. The shelf life of Dry Gulab Jamun is 4-5 days, refrigerate to extend.
175
Add
Diet Chivada/ डाएट चिवडा (150 g)
डाएट चिवडा हा फुलवलेले पोहे आणि शेव ह्याचे मिश्रण करून केलेला एक उत्तम पदार्थ आहे . कमीत कमी कॅलरीज असलेला हा एक हेल्दी पदार्थ इतर तेलकट बटाटा चिप्स, फ्राय इत्यादीं पदार्थाना एक उत्तम पर्याय आहे. डाएट चिवडा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आहे . Diet Chivda is a mixed snack made up with puffed poha and sev. It contains fewer calories. It is a healthier alternative to conventional snacks such as potato chips, fries etc. It is Popular snack in every age groups.
65
Add
Farali Chivada/ फराळी चिवडा (150 g)
फराळी चिवडा हा बटाट्या पासून बनवलेला एक नमकीन पदार्थ आहे. ह्याला उपवासाचा चिवडा म्हणून पण ओळखतात. हा चिवडा कर्बोहैड्रेट, आणि आयर्न म्हणजे लोह ह्यांचा उत्तम स्रोत आहे. Farali Chivda is a crunchy, sweet and salty dish made from potatoes. It is also known as fasting Chivda/ upvas chivda. This Farali chivda is a good source of carbohydrates and iron, keeping energy intact during fasting.
90
Add
Poha Chivada / पोहा चिवडा
पोहा चिवडा हा खमंग कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दिवाळीत फराळात ह्याचा समावेश असतो. पोहा हा आयर्न, कार्ब्स अँड व्हिटॅमिन बी ने संपूर्ण असा घटक आहे. पिकनिक, शाळेतला खाऊ आणि चहा सोबत टाईम पास म्हणून पोह्याचा चिवडा आवडीने खाल्ला जातो. Poha Chivda is a deliciously crunchy salty dish. In Maharashtra, it is mainly included in Diwali Faral. Poha is rich in Iron, Carbs and Vitamin B. Poha Chivda is a favorite passtime snack for picnics, school meals and with tea.
90
Add
Makai Chivada / मकई चिवडा
मकई चिवडा किंवा कॉर्न चिवडा हा फुलवून तळलेले कॉर्न फ्लेक्स पासून बनवला जातो. ह्या सुपर कुरकुरीत आणि सुपर चवदार पदार्थामध्ये उच्च लोह, प्रथिने आणि कमी ग्लूटेन असते. डायबेटिक व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट स्नॅक्स आहे. Makyacha Chivda or Makai Chivda or Corn Chivada is made up of puffed & fried corn flakes. A crunchy and super tasty snack that contains high iron and protein and low at gluten, this is best for diabetic person.
90
Add
Puffed Poha Chivada / फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा
फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा (जैन चिवडा) पोह्यापासून बनवलेला चटपटीत कुरकुरीत पदार्थ आहे . दिवाळीसारख्या उत्सवांमध्ये खास बनवला जाणारा हा चिवडा प्रत्येक वयोगटातील लोकांच्या पसंतीचा पदार्थ आहे . Puffed Poha Chivda / Jain Chivda is a non-fried healthy snack made up with flattened rice i.e Poha. This low calorie healthy tea time snack is also preferred during festivals like Diwali. A favorite snack of every age group!
90
Add
Mahalaxmi Chivada/ महालक्ष्मी चिवडा (180 g)
महालक्ष्मी चिवडा हा मसालेदार, कुरकुरीत,चटकदार आणि चवदार पदार्थ आहे जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. टिफिनमध्ये , चहासह आणि पिकनिकमध्ये खाण्यासाठी उत्कृष्ट पदार्थ. Mahalaxmi Chivda is spicy, crunchy, tangy & tasty snack loved by all age groups. Great Snacks with tea, in tiffin and also picnics.
90
Add
Tikhat Sev / तिखट शेव
तिखट शेव हा मसालेदार आणि कुरकुरीत असा दिवाळीच्या फराळापैकी एक पदार्थ आहे. अत्यंत खमंग अशी ही शेव चहा सोबत, चाट रेसिपीचा एक भाग आणि गार्निशिंग साठी सुद्धा वापरता येतात. Tikhat Sev / Tikhi Sev is spicy and crunchy Diwali snack item. It is a tea time snack, part of chat recipes and a garnishing agent too.
90
Add
Yellow Sev / पिवळी शेव
पिवळी शेव हा दिवाळीच्या फराळातील एक कुरकुरीत आणि चवदार पदार्थ आहे. पिवळी शेव ही चहासोबत तसेच सुखा भेल, सेव पुरी सारख्या चाट रेसिपी मध्ये देखील वापरली जाते. उपमा, पोहे अशा भारतीय न्याहारीच्या पाककृतींच्या सजावटी साठी देखील वापरली जाते. Yellow Sev is crunchy and tasty snack item. This is one of the festival snack. It is a tea time snack, part of chaat recipes like sukha bhel, sev puri and a garnishing agent for Indian breakfast recipes like upama and poha.
90
Add
Lasun Sev / लसूण शेव
लसूण शेव हा मसालेदार चवदार आणि कुरकुरीत पदार्थ आहे. दिवाळी फराळामधील एक पदार्थ म्हणजे लसूण शेव. चहा सोबत, गप्पा रंगलेल्या असताना आणि सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंकस सोबत हा आवडीने खाल्ला जातो . सर्व वयोगटातील लोकांना लसूण शेव आवडते. Lasun Sev / Lahsun Shev / Garlic Sev is spicy tasty and crunchy snack item. This is one of the festival snack. Favorite of all age groups, it goes well with tea, while chit chatting and in parties..
100
Add
Motichoor Ladu / मोतीचूर लाडू (200 g)
लग्नकार्याची गोडी वाढवणारा मोतीचूर लाडू हा सर्व वयोगटातील लोकांचा आवडता पदार्थ आहे .विविध समारंभ आणि सणांचा गोडवा वाढविणारा हा एक उत्तम पदार्थ आणि एक मधुर भेटवस्तू आहे. Motichoor laddu is a wonderful sweet dish and perfect gift that enhances the sweetness of various ceremonies and festivals. The shelf life of Motichoor Laddu is 8 days, keep it in the fridge to extend
140
Add
Khajur Ladu / खजूर लाडू (200 g)
खजूर लाडू हा अतिशय चविष्ट खजूर पासून बनलेला गोड पदार्थ आहे. त्यात फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त आहे. या लाडूंमध्ये खजुराचा नैसर्गिक गोडपणा आहे आणि कोणत्याही वयोगटासाठी चांगला खाऊ आहे. Khajur Laddu/ Dates Laddu is a wholesome snack made up of very healthy and tasty Khajur / Dates. It is high in fiber, iron, potassium, copper and other nutrients. It inherits the natural sweetness of dates. It is a perfect snack for any and every age group.
140
Add
Rava Ladu / रवा लाडू
रवा लाडू हे रवा आणि साखर मिसळून बनवलेले मिष्टान्न आहे . दिवाळीच्या उत्सवात हे लाडू खास बनवले जातात. चहाच्या वेळी, सण - समारंभात, मंदिरात प्रसाद म्हणून हे लाडू देऊ शकता. Rava Laddus are made up of rava/ suji / semolina and sugar. These laddus are specially made during Diwali festival. Good snack for sweet lovers, served as dessert, tea time partner and can be offered as prashad in temples and gifted during ceremonies.
140
Add
Mung Ladu / मुग लाडू (200 gms)
मुग लाडू अत्यांत पौष्टिक आहेत. लहान मुलाांच्या वाढीला, प्रौढांना तसेच वयस्क लोकांच्या तब्ब्येतीसाठी हे लाडू फारच उत्तम आहेत.. Moong laddu is highly nutritious sweet. These laddus are very useful for the growth of children and beneficial for adults as well.
140
Add
Nachani Ladu / नाचणी लाडू (200 gms)
ग्लूटेन फ्री पौष्टिक नाचणी लाडू वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहींसाठी अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. नाचणी हा कॅल्शियम चा उत्कृष्ट स्रोत आहे सप्रे येथे नाचणी लाडू बनवताना ह्यात वापरली जाणारी नाचणी आम्ही विशिष्ठ पद्धतीने दळून घेतो आणि नंतर ती खमंग भाजून त्याचे लाडू वळले जातात. This nutritious and gluten free Nachni Laddu/ Ragi Laddu is highly beneficial for weight loss as well as for diabetics. Nachni is very rich source of calcium, helping to strengthen the bones.
140
Add
Methi Ladu / मेथी लाडू (200 gms)
तोंडात टाकताच विरघळणारे मेथी लाडू अगदी खमंग लागतात. सांधेदुखी, कंबरदुखी असल्या आजारांवर हे लाडू खूप गुणकारी आहेत. Fenugreek ladu, (Methi Laddu) which melts in the mouth, is deliciously tasty sweet. These ladus are very effective in treating health issues like joint and back pain.
140
Add
Dink Ladu / डिंक लाडू (200gm)
शक्तिवर्धक डिंक लाडू हे कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम चा भरपूर स्रोत आहेत जे तुमच्या हाडांना मजबूती देतात. लहान मुले, प्रौढ आणि बाळंतीण स्त्रिया ह्यांच्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर ठरतात. हे लाडू 2 महिन्या पर्यंत टिकतात. Healthy and nutritious Dink (edible gum) Laddu is a rich source of calcium and magnesium which strengthens the bones. This laddu is beneficial for children, adults and postnatal/lactating women. These laddus last up to 2 months.
150
Add
Besan Ladu / बेसन लाडू
दिवाळीच्या फराळातील एक अविभाज्य घटक म्हणजे बेसन लाडू. खमंग बेसन लाडू शरीराला अत्यंत गुणकारी आहेत. शरीरात आयर्न म्हणजे लोह बनायला तसेच पांढऱ्या आणि लाल पेशी निर्माण व्हायला हे लाडू खूप उपयोगी ठरतात. Besan Laddu is an integral part of traditional Diwali Faral. Delicious Besan Laddu prove extremely beneficial to the body as these laddus are very useful in iron production in body as well as in the formation of red and white blood cell.
140
Add
Kut Ladu / कुट लाडू (200 g)
कुट लाडू / शेंगदाणा लाडू हे प्रथिने समृध्द असतात आणि यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा हे लाडू खाल्ले जातात . Kut Laddu / Peanut Laddu is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is good for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.
140
Add
Paushtik Ladu / पौष्टिक लाडू (200 gms)
नावा प्रमाणे पौष्टिक लाडू हा शरीरासाठी अत्यन्त लाभदायी पदार्थ आहे. सगळ्या वयोगटाांसाठी अगदी उत्कृष्ट पदार्थ आहे. मुलाांना खाऊच्या डब्यामध्ये , तरुण व्यक्ती, वयस्क व्यक्तीांना सकाळ/सांध्याकाळच्या नाश्त्त्यासाठी साठी उत्तम पर्याय आहे. As the name itself suggests, Paushtik Laddus / Poshtik laddu are pack of nutrition and it is a highly recommended healthy snack for all age groups.
160
Add
Panchdal Ladu / पंचडाळ लाडू (200 gms)
पंचडाळ लाडू हे प्रथिन्यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. चविष्ट पंचडाळ लाडू पौष्टिक आणि रक्ताभिसरण वाढविण्यास लाभदायक ठरतात. हे पाच वेगवेगळ्या डाळींपासून बनवले जातात. सप्रे मध्ये चणा डाळ, मूगडाळ, तूरडाळ , उडदडाळ आणि मसूरडाळ ह्या पाच मुख्य डाळी भाजून नंतर बारीक पीठ बनवतात व ते परत शुद्ध तूपात खमंग भाजून साखर व वेलची पूड एकत्र करून लाडू तयार होतात Panchdal Laddu is very rich source of protein. Delicious and nutritious Panchdal Laddu are good for boosting blood circulation. It is made using five different split lentils.
180
Add
Multigrain Ladu / मल्टीग्रेन लाडू (200 g)
मल्टीग्रेन लाडू हा एक असा पदार्थ आहे जो संपूर्ण पोषणयुक्त आहे. शुगरफ्री पौष्टिक मल्टीग्रेन लाडू सर्व वयोगटांसाठी अगदी उत्तम ठरतात. हे लाडू कडधान्याचे पीठ आणि गुळ घालून बनवले जातात Multigrain Laddu is an ideal snack loaded with nutrients. Healthy package of sugar free ladu is perfect for all age groups, especially for diabetics.
180
Add
Jwari-Bajari Ladu / ज्वारी-बाजरी लाडू (200 gms)
ज्वारी आणि बाजरी हे ग्लूटेन मुक्त धान्य आहे. ज्वारी-बाजरी लाडू हे पोषण आहाराचे खूप चांगले स्रोत आहेत. सर्व वयोगटातील लोक या पौष्टिक गोड लाडूचा आनंद घेऊ शकतात. Jwari and Bajari are the gluten free whole grains. Jwari Bajari Laddu is a very good source of Nutrition. All age groups can enjoy these nutritious sweet ladu.
180
Add
Sweet Shankarpale / गोड शंकरपाळे
गोड शंकरपाळे हा एक कुरकुरीत, खुसखुशीत तळलेला पदार्थ आहे. असे हे गोड शंकरपाळे दिवाळी फराळाचा देखील एक भाग आहेत . चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. सगळ्या वयोगटाच्या लोकांचा हा आवडता पदार्थ आहे. Sweet Shankarpale is a crispy, crunchy fried snack. Tasty snack is part of Diwali faral too. Loved by all age groups, this snack is good to go with tea, as a picnic snack, kid`s tiffin and munching snack.
90
Add
Salty Shankarpale / खारे शंकरपाळे
कुरकुरीत खारे शंकरपाळे सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. हा चहाचा सर्वोत्कृष्ट साथीदार आहे. चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. Salty / Namkeen Shankarpale is fried crunchy and salty snack liked by all age groups. This is best tea time partner, good for kids` tiffin as well as picnic snack.
90
Add
Methi Shankarpale / मेथी शंकरपाळे (180 g)
मेथी शंकरपाळे कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ आहे. चवदार तळलेले मेथी शंकरपाळे मेथीच्या पाल्यापासून बनवलेले आहेत . याचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. Methi Shankarpale / Fenugreek Shankarpara is crunchy, namkeen snack. As name suggests, this tasty fried snack is made up with methi leaves. It is a healthy snack that reduces risk of diabetes and helps weight loss.
100
Add
Sandwich Shankarpale / सँडविच शंकरपाळे (200 g)
सँडविच शंकरपाळे कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थ आहे. गोड, तिखट, मसालेदार असे हे सँडविच शंकरपाळे मुलांसाठी डब्या मध्ये, किटी पार्टीजसाठी, ड्रिंक्स पार्टीजसाठी आणि चहाच्या वेळी नाश्ता म्हणून एक उत्तम पदार्थ आहे Sandwich Shankarpale is crispy fried snack. It has mix taste - sweet, tangy, spicy and salty. Best for kids in tiffin, for kitty parties, drink parties and a tea time snack too. Enjoyed with different dips like green chutney, tomato ketchup and even with tangy chutney.
90
Add
Masala Shankarpale / मसाला शंकरपाळे (180 g)
मसाला शंकरपाळे / तिखट शंकरपाळे खुसखुशीत आणि मसालेदार पदार्थ आहे. हे दिवाळीत केल्या जाणाऱ्या फराळा पैकी एक आहे. सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा आणि अगदी सगळ्या घरांमध्ये चहाला सोबत देणारा एक लोकप्रिय पदार्थ. Masala Shankarpale/ Tikhat Shankarpale is crunchy numkeen and bit spicy fried snack made during Diwali festival. This is very famous jar snack in almost every house, loved by all age groups.
90
Add
Bhajani Chakli / भाजणी चकली
अस्सल महाराष्ट्रीयन भाजणी चकली खायला अगदी कुरकुरीत, खमंग, चविष्ट आहे. विविध डाळींनी युक्त अशी ही पौष्टिक चकली दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. The authentic Maharashtrian bhajani chakli is a crunchy, delicious and tasty snack. A nutritious chakli with various pulses is one of the main menu of Diwali faral. These chakalis last longer due to the well-roasted bhajani.
100
Add
Khari Bundi / खारी बुंदी (150 g)
खारी बुंदी हा बेसनपासून बनवलेला एक कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे. बुंदी रायता बनवण्यासाठी देखील यांचा उपयोग करू शकतो . तसेच कढी , जलजीरा, चाट आणि इतर अनेक पदार्थांमध्ये घालून त्यांची लज्जत वाढवता येते . Khari Bundi / Namkeen Bundi is deep fried snack made with besan. This crunchy snack can be added in curd for raita, curry, jaljeera, chats and many other dishes.
70
Add
Bakarvadi / बाकरवडी (200 g)
भाकरवडी हा एक तळलेला कुरकुरीत, खमंग, चटकदार पदार्थ आहे. भाकरवडी ही मसालेदार, गोड, आंबट आणि तिखट अशी मिक्स चवीची आहे . ही चहा सोबत, मुलांना खाऊच्या डब्यामध्ये आणि पिकनिक साठी ही उत्तम पर्याय आहे. Bakarvadi is a traditional crispy snack, popular in Maharashtra. Due to the mix taste - spicy, sweet, salty and tangy, it is favorite snack of all age groups. It is enjoyed as a tea time snack, kids love it in their tiffin, a great munching snack as well as on picnics.
100
Add
Banana Wafers / केळा वेफर्स (150 g)
केळा वेफर्स हा कच्च्या केळ्यांपासून बनवलेला कुरकुरीत पदार्थ आहे. प्रत्येक वयोगटाला आवडणारा हा पदार्थ मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये , चहा सोबत, पार्ट्यांमध्ये, पेयांसह आणि सहलीसाठी उत्तम आहे . उपवासात लोक हे खाणे अधिक पसंत करतात. Banana Wafer / Kela Wafer is a crunchy deep fried snack recipe made with raw banana. A favorite evening munching snack liked by every age groups, it goes well in kid`s tiffin, with tea, in parties, and for picnics. During fasting, this is one of the favorite and preferred snacks.
100
Add
Miri Wafers/ मिरी वेफर्स (150 g)
मिरी वेफर्स हे कच्ची केळी आणि मिरी पावडर वापरून बनवलेला एक कुरकुरीत, चटकदार पदार्थ आहे. हा प्रत्येक वयोगटाला आवडणारा मसालेदार पदार्थ आहे. मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये, चहासह, पार्ट्यांमध्ये, आणि सहलीसाठी मिरी वेफर्स ला नेहमीच पसंती असते. Miri Wafers is an interesting deep fried snack recipe made with raw banana and black pepper. It is spicy and salty snack liked by every age group. It goes well in kid`s tiffin, with tea, in parties and for picnics.
90
Add
Peanut Chikki / शेंगदाणा चिक्की (90 g)
शेंगदाणा चिक्की/ पीनट चिक्की ही प्रथिने समृध्द असून यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. अख्ख्या शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा ही चिक्की खाताना अनुभवता येतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा ही चिक्की खाल्ली जाते . Shengdana Chikki / Peanut Chikki is a crunchy and tasty energy bar. Rich in protein, it also helps increase good cholesterol in body which is beneficial for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.
40
Add
Crush Chikki / क्रश चिक्की (90 g)
शेंगदाणा चिक्की/ पीनट चिक्की ही प्रथिने समृध्द असून यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे. अख्ख्या शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा ही चिक्की खाताना अनुभवता येतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा ही चिक्की खाल्ली जाते . Crush Chikki is made out of crushed Shengdana / Peanut. It is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is beneficial for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.
40
Add
Til Chikki / तीळ चिक्की (90 g)
तीळ चिक्की हा व्हिटॅमिन बी, अँटी ऑक्सिडेंट्स , फायबर , प्रोटिन्स ह्यांनी परिपूर्ण असा पदार्थ आहे. खायला अतिशय कुडकुडीत आणि चवीला उत्तम अशी ही चिक्की लहान मुलांना डब्ब्यात खाऊ म्हणून तसेच प्रौढ किंवा वयस्क ह्यांना मधल्या वेळेत एनर्जी बार म्हणून उत्तम ठरते . Sesame / Til Chikki / Til ki Chikki / Tilachi Chikki is a snack full of Vitamin B, Antioxidants, Fiber & Protein. Chikki is enjoyably crunchy and awesomely tasty as well. Kids enjoy it in their snack time and it is a source of energy for all age people.
40
Add
Three in One Chikki / ३ इन १ चिक्की (90 g)
३ इन १ चिक्की हे शेंगदाणे, तीळ आणि राजगिराचे ह्याचे उत्तम कुरकुरीत मिश्रण आहे. फायबर आणि प्रथिने ह्यांनी युक्त असा हा पौष्टिक स्त्रोत प्रत्येक वयोगटासाठी योग्य आहे. 3 in 1 Chikki is a perfect crunchy combination of Groundnut, Sesame seed and Amaranth. A wholesome source of fiber, nutrition and protein, this is best suited for every age group as an energy bar.
40
Add
Rajgira Chikki / राजगिरा चिक्की (90 g)
राजगीरा चिक्की या मध्ये फायबर अधिक असते आणि वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पदार्थ आहे. राजगिरा हाडे, स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहित करते. सर्व वयोगटातील आणि उपवासा साठी सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ. Rajgira Chikki / Amaranth Chikki is high on fiber and best recommended for weight loss. It improves bones, muscles and heart health. Best healthy snack for all age groups and people on Fasting.
40
Add
Dryfruit Khajur Modak / ड्रायफ्रूट खजूर मोदक (21 pcs / 180 gms)
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास ड्रायफ्रूट खजूर मोदक. मावा/खवा विरहित असल्याने हे मोदक जास्त दिवस टिकतात. Sapre`s special -Dryfruit Khajur Modak / Khajoor Modak / Dates Modak specially made for Ganesh festival. Khoya free & Sugar free Modak.
175
Add
Besan modak / Besan ke Modak / बेसन मोदक (21 pcs / 180 gms)
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास बेसन मोदक. मावा/खवा विरहित असल्याने हे मोदक जास्त दिवस टिकतात. Sapre`s special--Besan modak specially made for Ganesh festival.
140
Add
Motichoor Modak/ मोतीचूर मोदक
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास (मावा/खवा विरहित)ड्रायफ्रूट मोतीचूर मोदक. Sapre`s special- Dryfruit Motichoor Modak specially made for Ganesh festival
175
Add
Fresh Coconut Modak / ओल्या खोबऱ्याचे मोदक
गणपती उत्सवासाठी सप्रेंचे खास ओल्या खोबऱ्याचे (मावा/खवा विरहित) मोदक. Sapre`s special- Fresh Coconut Modak specially made for Ganesh festival.
250
Add
×
Enquiry
All fields marked by [*] are mandatory
Submit
Login
Email
*
Password
*
forgot your password?
Login
new user? Signup now
OR
You have already selected 3 products.
Open List
You can only compare similar products.
Clear List
×
Registration
Name
*
Mobile
93
+358-18
355
213
1-684
376
244
1-264
672
1-268
54
374
297
61
43
994
1-242
973
880
1-246
375
32
501
229
1-441
975
591
599
387
267
0055
55
246
673
359
226
257
855
237
1
238
1-345
236
235
56
86
61
61
57
269
242
243
682
506
225
385
53
599
357
420
45
253
1-767
1-809
670
593
20
503
240
291
372
251
500
298
679
358
33
594
689
241
220
995
49
233
350
30
299
1-473
590
1-671
502
44-1481
224
245
592
509
504
852
36
354
91
62
98
964
353
972
39
1-876
81
44-1534
962
7
254
686
850
82
383
965
996
856
371
961
266
231
218
423
370
352
853
389
261
265
60
960
223
356
44-1624
692
596
222
230
262
52
691
373
377
976
382
1-664
212
258
95
264
674
977
31
687
64
505
227
234
683
672
1-670
47
968
92
680
970
507
675
595
51
63
870
48
351
1-787
974
262
40
7
250
290
1-869
1-758
508
1-784
590
590
685
378
239
966
221
381
248
232
65
1721
421
386
677
252
27
211
34
94
249
597
47
268
46
41
963
886
992
255
66
228
690
676
1-868
216
90
993
1-649
688
256
380
971
44
1
1
598
998
678
379
58
84
1-284
1-340
681
212
967
260
263
*
Email
*
Password
*
Address
+
Address
Country
Select Country
Afghanistan
Aland Islands
Albania
Algeria
American Samoa
Andorra
Angola
Anguilla
Antarctica
Antigua And Barbuda
Argentina
Armenia
Aruba
Australia
Austria
Azerbaijan
Bahamas The
Bahrain
Bangladesh
Barbados
Belarus
Belgium
Belize
Benin
Bermuda
Bhutan
Bolivia
Bonaire, Sint Eustatius and Saba
Bosnia and Herzegovina
Botswana
Bouvet Island
Brazil
British Indian Ocean Territory
Brunei
Bulgaria
Burkina Faso
Burundi
Cambodia
Cameroon
Canada
Cape Verde
Cayman Islands
Central African Republic
Chad
Chile
China
Christmas Island
Cocos (Keeling) Islands
Colombia
Comoros
Congo
Congo The Democratic Republic Of The
Cook Islands
Costa Rica
Cote D'Ivoire (Ivory Coast)
Croatia (Hrvatska)
Cuba
Curaçao
Cyprus
Czech Republic
Denmark
Djibouti
Dominica
Dominican Republic
East Timor
Ecuador
Egypt
El Salvador
Equatorial Guinea
Eritrea
Estonia
Ethiopia
Falkland Islands
Faroe Islands
Fiji Islands
Finland
France
French Guiana
French Polynesia
French Southern Territories
Gabon
Gambia The
Georgia
Germany
Ghana
Gibraltar
Greece
Greenland
Grenada
Guadeloupe
Guam
Guatemala
Guernsey and Alderney
Guinea
Guinea-Bissau
Guyana
Haiti
Heard Island and McDonald Islands
Honduras
Hong Kong S.A.R.
Hungary
Iceland
India
Indonesia
Iran
Iraq
Ireland
Israel
Italy
Jamaica
Japan
Jersey
Jordan
Kazakhstan
Kenya
Kiribati
Korea North
Korea South
Kosovo
Kuwait
Kyrgyzstan
Laos
Latvia
Lebanon
Lesotho
Liberia
Libya
Liechtenstein
Lithuania
Luxembourg
Macau S.A.R.
Macedonia
Madagascar
Malawi
Malaysia
Maldives
Mali
Malta
Man (Isle of)
Marshall Islands
Martinique
Mauritania
Mauritius
Mayotte
Mexico
Micronesia
Moldova
Monaco
Mongolia
Montenegro
Montserrat
Morocco
Mozambique
Myanmar
Namibia
Nauru
Nepal
Netherlands The
New Caledonia
New Zealand
Nicaragua
Niger
Nigeria
Niue
Norfolk Island
Northern Mariana Islands
Norway
Oman
Pakistan
Palau
Palestinian Territory Occupied
Panama
Papua new Guinea
Paraguay
Peru
Philippines
Pitcairn Island
Poland
Portugal
Puerto Rico
Qatar
Reunion
Romania
Russia
Rwanda
Saint Helena
Saint Kitts And Nevis
Saint Lucia
Saint Pierre and Miquelon
Saint Vincent And The Grenadines
Saint-Barthelemy
Saint-Martin (French part)
Samoa
San Marino
Sao Tome and Principe
Saudi Arabia
Senegal
Serbia
Seychelles
Sierra Leone
Singapore
Sint Maarten (Dutch part)
Slovakia
Slovenia
Solomon Islands
Somalia
South Africa
South Georgia
South Sudan
Spain
Sri Lanka
Sudan
Suriname
Svalbard And Jan Mayen Islands
Swaziland
Sweden
Switzerland
Syria
Taiwan
Tajikistan
Tanzania
Thailand
Togo
Tokelau
Tonga
Trinidad And Tobago
Tunisia
Turkey
Turkmenistan
Turks And Caicos Islands
Tuvalu
Uganda
Ukraine
United Arab Emirates
United Kingdom
United States
United States Minor Outlying Islands
Uruguay
Uzbekistan
Vanuatu
Vatican City State (Holy See)
Venezuela
Vietnam
Virgin Islands (British)
Virgin Islands (US)
Wallis And Futuna Islands
Western Sahara
Yemen
Zambia
Zimbabwe
State
City
Pin Code
All fields marked by [*] are mandatory
I agree to the
Privacy policy
Submit
×
Added to your Wishlist
Removed from your Wishlist
×
Forgot Password?
Submit
By continuing use of this site you agree to use of cookies as per
Privacy Policy
×
×
×
Remove item from cart
This item has multiple customizations added. You would need to remove the item from cart
CANCEL
VIEW CART