पारंपरिक पद्धतीने तयार केलेली गुळपोळी ही चवीला उत्तम त्याच बरोबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला गूळपोळीचे फार महत्व आहे. थकवा, सांधे दुखी आणि हाडांसाठी ही गुणकारी आहे. Traditionally, Gulpoli is largely prepared by Maharashtrians during Makar Sankranti festival. The main ingredient used in making are sesame seeds and jaggery. It helps to keep body warm in winter and beneficial over fatigue, joint pain and bones. Shelf life of Gulpoli is actually 8 days; refrigerate it to extend.

गुलाब जामुन हे आटवलेल्या दुधापासून बनलेले एक भारतीय मिष्टान्न आहे. खोया व इतर जिन्नस वापरून बनविलेले सुंदर मऊ रसाळ गोड गुलाब जामुन सर्व सण, उत्सव आणि समारंभांसाठी एक परिपूर्ण मिष्टान्न आहेत. Gulab Jamun is milk-solid-based sweet from the Indian subcontinent. Lovely soft juicy sweet balls made up of khoya and other ingredients. A perfect dessert for all festivals and celebrations. Shelf Life of Gulabjam is 4-5 days, refrigerate it to extend.

म्हैसूरपाक हे म्हैसूर शहराचे खाद्यवैशिष्ट्य आहे. हा पदार्थ चण्याचे पीठ / बेसन आणि हायड्रोजनेटेड वनस्पती तेल वापरून तयार केला जातो . प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध असा हा पदार्थ सगळ्याच वयोगटांमध्ये प्रिय आहे. Maisur Pak is traditional sweet dish from the city of Mysuru, India. The sweet is made up with gram flour and hydrogenated vegetable oil. It is highly rich in protein, iron, magnesium, manganese and other minerals.

खुसखुशीत, मऊसूत, ताजी अस्सल मराठमोळी चवीची पुरणपोळी जिभेवर ठेवताच विरघळते. लहान थोर सगळ्यांची लाडकी पुरणपोळी साजूक तुपासोबत एक लाजवाब पक्वान्न आहे. कोणत्याही सण समारंभाला पुराणपोळीला नेहमीच पसंती असते. Soft, fresh authentic Maharashtrian delicacy - Puranpoli, that melts in your mouth. This is one of the flagship product of Sapre`s. A delightful combination of Puranpoli with pure ghee is everyone`s favorite and a special dish of any festival and celebrations. Shelf life of Puranpoli is actually 5 days; refrigerate it to extend.

सुक्या खोबऱ्याची करंजी हा दिवाळीच्या सणा दरम्यान बनवला जाणारा अत्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत पारंपारिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. हायड्रोजनेटेड वनस्पती तेलात तळलेला हा पदार्थ मुलांसाठी खाऊच्या डब्यात, पाहुणचाराला तसेच चहा सोबत किंवा जेवणामध्ये गोड म्हणून अगदी सहज चालून जातो . Dry coconut karanji is a traditional Maharashtrian sweet specially made during Diwali festival. This crispy fried snack is best for kids in tiffin, perfect welcome sweet and can be a tea time partner.

आले वडी / आले कँडी /आले क्यूब हा गोड ,तिखट आणि चवदार तसेच औषधी गुणांनी संपूर्ण असा पदार्थ आहे. हे वेदना आणि जळजळ कमी करते, संधिवात, डोकेदुखी आणि मासिक पाळीच्या दुखण्यावर गुणकारी आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे एक नैसर्गिक पाचक आहे. हिवाळ्याच्या हंगामात खाण्यास सर्वोत्तम. Ale Vadi / Ginger Candy is sweet and spicy in taste and offers high medicinal benefits. It reduces pain and inflammation, making it valuable in managing arthritis, headaches, and menstrual cramps. A great natural digestive for all age groups, it is best recommended to consume in winter season. Shelf life of Ale Vadi is 10 days, refrigerate it to extend.

ओले खोबरे, साखर, ताजे दूध व वेलदोड्याची पावडर वापरून हि बर्फी बनवली जाते. हि बर्फी आठ ते दहा दिवस सहज टिकते. Fresh Coconut Vadi / Barfi is prepared using fresh coconut, sugar, fresh milk and cardamom powder. The mixture of fresh coconut, sugar, fresh milk and cardamom powder is cooked till it thickens and then set into a tray. Shelf life of Fresh Coconut Vadi is 5 days, refrigerate to extend.

पौष्टिक गुळपापडी संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनलेली असते. व्हिटामिन बी ९ ने युक्त अशी ही गुळपापडी हाडं बळकट करण्यास उपयोगी ठरते. सर्व वयोगटांसाठी सर्वोत्तम मिष्टान्न आहे. Paushtik GulPapdi is made up of whole wheat flour. It is a great source of Vitamin B9 which helps in strengthening bones. This is one of the best dessert or even a snack for all age groups.

गोड बूंदी हे मधुर मिष्टान्न आहे जे मुख्यत: बेसनपासून बनविलेले असते. लोह, प्रथिने आणि खनिजयुक्त गोड बुंदी अशक्तपणा टाळण्यास मदत करतात आणि चयापचय वाढवतात. हे मिष्टान्न म्हणून खाल्ले जाऊ शकते किंवा खीर सारख्या भारतीय पक्वानांमध्ये देखील वापरता येते. प्रसाद म्हणून देखील याचा उपयोग केला जातो. Sweet Bundi is delicious dessert made up mainly from gram flour/ besan. Rich in iron, protein & other minerals, and enhances metabolism. It can be enjoyed as dessert or can be used as toppings over Indian sweets like kheer.

ड्राय गुलाब जामुन हे आटवलेल्या दुधापासून बनलेले एक भारतीय मिष्टान्न आहे. खोया व इतर जिन्नस वापरून बनविलेले सुंदर मऊ रसाळ गोड गुलाब जामुन सर्व सण, उत्सव आणि समारंभांसाठी एक परिपूर्ण मिष्टान्न आहे. Dry Gulab Jamun is milk solid based sweet from india. Lovely soft juicy sweet balls made up of khoya and other ingredients. A perfect dessert for all festivals and celebrations. The shelf life of Dry Gulab Jamun is 4-5 days, refrigerate to extend.

ओल्या नारळाची करंजी ही महाराष्ट्रीयन पक्वान्नांपैकी एक महत्वाचे पक्वान्न आहे. नैवैद्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोणत्याही सण समारंभात अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही करंजी पंधरा दिवस ते एक महिना टिकते. Fresh Coconut Karanji is very delicious and most liked Maharashtrian traditional sweet. This traditionally made Karanji lasts for fifteen days to one month.

Login

forgot password?